Clashes erupt in Nagpur: नागपुरात दंगल, जाळपोळ
नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात…
नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात…
वॉशिग्टंन : नऊ महिन्याहून अवकाश स्थानकावर अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्या परतीची प्रतिक्षा जवळ आली आहे. आज रविवारी स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीपणे जोडले गेले. त्यामुळे…
फ्लोरिडा : गेल्या जूनपासून अंतराळात अडकलेल्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान शुक्रवारी संध्याकाळी झेपावले. ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ने ही संयुक्त मोहीम आखली आहे.…
पणजी : निषेध आणि आंदोलनाचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तो ‘कमकुवत’ करण्याची किंवा ‘दाबून टाकण्याची’ मानसिकता रूजली तर लोकशाहीतील तो सर्वांत दु:खद दिवस असेल, असे निरीक्षण मुंबई उच्च…
बलुचिस्तान : डोंगराने वेढलेल्या त्या वैराण ठिकाणी दिवसभर गोळीबारांचे आवाज ऐकून प्रवासी थिजून गेले होते. आपण जिवंत बाहेर पडू, अशी कुणालाच शाश्वती वाटत नव्हती. काळोख गडद होऊ लागला. बलुचिस्तान लिबरेशन…
बलुचिस्तान : पाकिस्तानात रेल्वे हायजॅक करणाऱ्या सर्व बलुची बंडखोरांचा खात्मा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला. बंडखोरांनी ओलीस ठेवलेल्या रेल्वे प्रवाशांपैकी ३०० प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवार (११ मार्च) पासून सुरक्षा…
बलुचिस्तान : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी (११ मार्च) प्रवासी रेल्वे हायजॅक केली. पाकिस्तान सरकारला या घटनेमुळे धक्का बसला आहे. बलुची बंडखोरांनी नैऋत्य पाकिस्तानातील एका मोक्याच्या ठिकाणी जाफर एक्स्प्रेस रोखली.…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघ वरील बंदी उठवली. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत भारतीय क्रीडा प्राधिकरण…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या महापुरूषांच्या स्मारकांचे काम गतीने पूर्ण करण्याबरोबरच संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज आणि आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक…
रायपूर : प्रतिनिधी : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या भिलाई येथील घर आणि १४ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ईडीने बघेल यांच्यावर मद्य, महादेव अप, आणि कोळसा घोटाळ्यासंबधी आरोप…