मेन स्टोरी

आता वाद अजमेरच्या दर्ग्याचा

अजमेर : वृत्तसंस्था : अजमेर शरीफ दर्ग्याबाबत नवा वाद समोर आला असून त्यात हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांनी दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. हा दर्गा सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती…

Read more

प्रियांका गांधी यांची खासदार म्हणून शपथ

नवी दिल्ली :  पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल यांच्याशिवाय पती रॉबर्ट, त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया…

Read more

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.…

Read more

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही.…

Read more

कोल्हापूर : महायुतीकडून महाविकास आघाडीचा १०-० धुव्वा

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने १० पैकी १० जागा जिंकून शंभर टक्के घवघवीत यश मिळविले. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव…

Read more

महायुतीचा झेंडा, मविआचा सुफडासाफ

कोल्हापूर; प्रतिनिधी :  लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात…

Read more

महायुती सत्तेच्या दिशेने

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजून लागणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज (दि.२३) सकाळी आठपासून राज्यातील २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक…

Read more

मुख्यमंत्र्यांना हटवल्यास ‘एनपीए’ पाठिंबा देणार

इंफाळ : भाजपने मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना हटवल्यास पक्ष आपल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो, असे ‘एनपीपी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष युम्नाम जॉयकुमार सिंग म्हणाले. या पक्षाने गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप सरकारचा…

Read more

अदानींची लाच वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्लीः अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या कंपनीने अमेरिकेत काम मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप असून, तिथल्या न्यायालयाने कामकाज सुरू केले आहे. त्याचे पडसाद भारताच्या शेअर बाजारात उमटले. भारतीय गुंतवणूकादारांना…

Read more

राज्यात कोल्हापूर, जिल्ह्यात करवीर भारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत.…

Read more