मेन स्टोरी

CJ Gawai Reacts : मला धक्का बसला…. : सरन्यायाधीश गवई

नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टात बूट फेकण्याच्या प्रकरणावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेने मला धक्का बसला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (CJ Gawai Reacts) सोमवारी…

Read more

Govind Ranganathan : तेवीस बालकांच्या मृत्यूप्रकरणी ‘कफ सिरप’ कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : तेवीस बालकांच्या मृत्यूप्रकरणी कोल्ड्रिक कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन (७३ ) याला अटक केली आहे. मध्यप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास…

Read more

Shiv Sena again in the Supreme Court : शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाची पुन्हा पुढची तारीख

देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ टोलवाटोलवी सुरू आहे. दरम्यानच्या काळात चार सरन्यायाधीश निघून गेले. पाचवे सरन्यायाधीश येऊन बराच काळ लोटला आहे.…

Read more

ShivSena’s hearing in November : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या कोणत्या गटाला द्यायचे या याचिकेवर १२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भुयान आणि एन.के.सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.…

Read more

Attack on Chief Justice : गवईंवरचा हल्ला न्यायालयावरचा की दलित सरन्यायाधीशांवरचा ?

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. चप्पल फेकणारा कुणी सराईत गुन्हेगार, अडाणी किंवा अल्पवयीन नव्हता. ७२ वर्षांचा वकील होता. आपण एमएस्सी पीएचडी केल्याचा त्याचा दावा आहे.…

Read more

CM Relief Fund :  फडणवीसांच्या डोळ्यात उसाचं कांडं का खुपतंय?

महाराष्ट्रातली साखर कारखानदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रतिटन उसावर १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति टन ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…

Read more

Bihar Assembly elections announced : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, दोन टप्प्यात मतदान

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. सहा आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी…

Read more

Nagaradhkshy : २२७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यपदासाठी आरक्षण जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ३३ नगरपारिषदांपैकी १६ नगरपरिषदेमध्ये अनुसुचित जाती महिला गटासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ,…

Read more

Ashok Saraf : ‘स्विटी’ने मारली अशोकमामा म्हणून हाक

सतीश घाटगे : कोल्हापूर : कोल्हापूरमुळेच चित्रपटसृष्टीचा मी अशोकमामा झालो. कोल्हापूरने मला दिलेले हे नाव म्हणजे ही माझी ओळख आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. अशोक…

Read more

India’s big win : भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने एक डाव १४० धावांनी विजय मिळवत पहिली कसोटी खिशात घातली. दोन कसोटी…

Read more