मेन स्टोरी

श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपात सालंकृत पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आठ वाजून ४० मिनिटांनी श्रीपूजकांचे मूळ घराणे वसंत मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली.…

Read more

चैतन्याने भारला अंबाबाई मंदिर परिसर

कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गुरुवारी (दि. ३) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात देशभरातील भाविक येतात. त्यासाठी…

Read more

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्हातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची आज (दि.२) घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…

Read more

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडियावर…

Read more

दोन भारतीय लेखिकांचा मानवतेसाठी एल्गार, नाकारले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना दोन लेखिकांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले आहे. आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा आणि…

Read more