मेन स्टोरी

महाविकास आघाडीतील वाद विकोपाला

जमीर काझी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये…

Read more

महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८…

Read more

डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत

कोल्हापूर;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि…

Read more

इम्रान खान यांची रवानगी अंधार कोठडीत

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रवानगी कारागृहातील अंधार कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आठवड्यातून एकदा आपल्या मुलांशी बोलण्याची परवानगीही नाकारण्यात आली आहे, असा दावा इम्रान खान यांच्या…

Read more

शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती गेल्या सव्वा दोन वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही विकास कामे हाच आमचा चेहरा आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा…

Read more

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला निकाल

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज (दि.१५) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार…

Read more

महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागनाथअण्णांच्या नावे महामंडळ

मुंबई;  प्रतिनिधी : राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१०) झालेल्या…

Read more

रतन टाटा यांचे देहावसान

मुंबई :  टाटा या ब्रँडची विश्वासार्हता वाढवणारे प्रख्यात उद्योगपती, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनो या छोट्या कारचे जनक रतन टाटा (वय ८६) यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

Read more