महाराष्ट्र दिनमान

अचलपूर मध्ये भाजप एमआयएम एकत्र!

मुंबई : अचलपूर नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत विषय समित्यांचे सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध होण्यासाठी भाजपने एआयएमआयएम हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये भाजपला यश मिळाले आणि एमआयएमला फायदा…

Read more

कोल्हापूर महापौरपदी बाजी कोण मारणार?

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्याने महापौरपदाची संधी भाजपला की शिवसेनेला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे.  महायुतीमध्ये भाजप…

Read more

कायद्याचा गैरवापर करून डॉ. संग्राम पाटील यांचा छळ

प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण  विक्रांत पाटील  “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…

Read more

बुलेटप्रुफ लष्करी वाहन दरीत कोसळून दहा सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दोडा जिल्ह्यात बुलेटप्रुफ लष्करी वाहन खोल दरीत कोसळल्याने दहा लष्करी सैनिकांचा मृत्यू झाला तर ११ सैनिक जखमी झाले. दोडा जिल्ह्यात भदरवाह-चंबा रस्त्यांवर खन्नी टॉप येथे…

Read more

मुंबई महापौरपद आरक्षणात फिक्सिंग?

मुंबई : मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या आरक्षणात फिक्सिंग झाल्याची चर्चा आहे. अनुसुचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण डावलल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आरक्षण सोडतीच्यावेळी उबाठाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर…

Read more

मुंबई, पुणे महानगरपालिकेत होणार सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आज (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौरपदाचे प्रवर्ग निश्चित झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण…

Read more

बोलीभाषांना सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज; ‘बोलींचा जागर’ कार्यशाळेतील सूर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ या…

Read more

कल्याण डोंबिवली मनपात मनसेची शिवसेना शिंदे गटाला टाळी

मुंबई : प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना मनसेने शिवसेना शिंदे गटाला टाळी दिल्याने एका नवा ट्विस्ट आला आहे. मनसेने…

Read more

भाजप : संख्याबळ आहे, पण विचारांना ‘सँक्शन’चे काय?

नवी मुंबईतील एक प्रभाग. त्यात एका नेत्याचा मोठा प्रभाव आहे. उत्तम काम करणारा, जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा, प्रसंगी आर्थिक मदत करणारा, वॉटर-गटर-मीटरादी कामे करून घेणारा, क्रीडास्पर्धा, दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे उपक्रम…

Read more

मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा

जगभरात सध्या सुमारे ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यापैकी एक चतुर्थांशाहून अधिक म्हणजे सुमारे २१.२ कोटी लोक भारतातील आहेत.मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत…

Read more