महाराष्ट्र दिनमान

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (दि.९) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय…

Read more

८० हजारांची लाच घेताना दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे बिल मंजूर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या  महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५, रा. पंडीतराव जाधवनगर राम…

Read more

शिवाजी विद्यापीठाचा ‘नॅसकॉम’समवेत सामंजस्य करार

कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज् अर्थात ‘नॅसकॉम’चे आयटी सेक्टर स्किल्स कौन्सिल यांच्यामध्ये शुकवारी ४ रोजी कॉर्पोरेट कॅम्पस कनेक्टसाठी सामंजस्य करार…

Read more

हरियाणात काँग्रेसची लाट; जम्मू-काश्मिरमध्येही भाजपला धक्का

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी चुरशीने ६५ टक्के मतदान झाले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे (मतदानोत्तर चाचण्या) अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार हरियाणामध्ये काँग्रेस तर…

Read more

‘लाडकी बहीण’साठी दिले यूपी, पश्चिम बंगालचे बँक खाते

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे वापरून २२ बोगस अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम…

Read more

ही राजकीय नव्हे; तर विचारधारेची लढाई : राहुल गांधी

कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले…

Read more

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : योग मार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्‌मयात आढळतो. ही देवी म्हणजेच महामाया सीतेचाच अवतार आहे. ही देवी भगवान दत्तात्रेयांवर कृपा करणारी आहे. त्यामुळे तिच्या…

Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय; १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत १११ पोलीस निरीक्षकांच्या…

Read more

महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील आणखी एक मोठा नेता धक्का देण्याच्या तयारीत असून आजच रामराजे नाईक…

Read more

पी.एम. किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.१८ जून रोजी या योजनेचा १७ वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात…

Read more