महाराष्ट्र दिनमान

नवाब मलिक यांचा भाजपावर हल्लाबोल

जमीर काझी :  मुंबई : काहीजण माझ्या नावाची बोंबाबोंब करत होते मात्र आमचे नेते अजित दादा माझ्या पाठीशी ठामपणे राहिले, आणि मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.  मुंबईत राष्ट्रवादीचा महापौर होईल,…

Read more

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा : मुख्यमंत्री फडणवीस

सातारा  : प्रतिनिधी :  राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ.…

Read more

‘आयएमडी’ दिला थंडीत पावसाचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दोन जानेवारी ते पाच जानेवरीपर्यंत देशातील विविध भागात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ ते ७२ तास हवामान अस्थिर राहणार असून पाऊस पूर्णपणे थांबणार नाही…

Read more

विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील ७० जण  निवडणूक प्रचारात ?

जमीर काझी :  मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह  असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.  त्यांच्या कार्यालयातील तब्बल…

Read more

आदित्य, अमित ठाकरे बंधूकडून ‘मुंबईसाठी जाहीरनामा’ सादर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेआणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मुंबईसाठी जाहीरनामा सादर केला. मुंबईतील…

Read more

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून उमेदवारांना धमक्या; सेना मनसे, आपची तक्रार

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरु दिले नाहीत. अशी तक्रार शिवसेना-मनसे…

Read more

बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीस ‘ॲक्शन मोड ‘वर!

 जमीर काझी :  मुंबई  :  बृहन्मुंबई, ठाणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुक प्रचाराचा ज्वर वाढत असताना राज्यात व केंद्रातील सत्तेत सर्वाधिक वाटा असलेल्या भाजपाला अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे…

Read more

शिवसेना शिंदे गटात घराणेशाहीचे लोण!

जमीर काझी :  मुंबई  : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणताही धोका न पत्करता नेत्यांच्या…

Read more

मराठी माणसाचा ‘महानगरपालिकेसाठी मराठीनामा’ जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करून घोडचूक केली असून, ही चूक महाराष्ट्राला भविष्यात महागात पडू शकते. काँग्रेससह सत्ताधारी भाजप आणि प्रचलित राजकीय पक्षांच्या परराज्यीयधार्जिण्या…

Read more

आरक्षण आणि संविधानाच्या वचनाच्या मर्यादा

भारताच्या संविधानाला ७५ वर्षे झाली. संविधान दूरदृष्टीचे होते का हा प्रश्न आता उरलेला नाही —ते नक्कीच होते. खरा कठीण प्रश्न असा आहे की समाजात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तयार केलेले त्याचे…

Read more