हरियाणातील मुख्यमंत्रिपदाचा पेच अमित शाह सोडवणार
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील निवडणूक जिंकल्यानंतर भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीतपासून ते माजी दिग्गज नेते अनिल विजपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली…