महाराष्ट्र दिनमान

तिसरी आघाडी, मनसेचा कोणाला होणार फायदा?

जमीर काझी मुंबई : अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून राजकीय रणधुमाळी उडणार आहे. सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने दुहेरी लढत होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी आणि मनसेचे…

Read more

बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी चौथ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

मुंबई; विशेष प्रतिनिधी : देशात राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून एकाला अटक केली आहे. हरिकुमार बलराम (२३…

Read more

राज्यात ‘हर घर संविधान’ उपक्रम

पुणे; प्रतिनिधी : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने राज्यात ‘हर घर संविधान’ संविधान उपक्रम राबवण्याबाबत परिपत्रक काढले आहे. याबाबत संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे आणि कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी…

Read more

आम्ही एकाच टप्प्यात महायुतीचा कार्यक्रम करणार : जयंत पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून…

Read more

महाराष्ट्र, झारखंडमध्ये आचारसंहिता लागू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून झारखंड मध्ये दोन टप्प्यात १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबरला निवडणूक…

Read more

निवडणूक आयोगासह सरकारला कोर्टाची नोटीस

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विविध योजना सुरू आहेत. या फुकटच्या योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका…

Read more

महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभेचे बिगुल वाजले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. झारखंडमध्ये दोन टप्यांत मतदान होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्यातील…

Read more

‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’ : जयराम रमेश

दिल्ली­ : पंतप्रधानांनी 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या…

Read more

राज्याला दिशा देण्यात फलटणकर नेहमीच अग्रभागी : शरद पवार

चैतन्य रुद्रभटे  फलटण  : फलटणचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. फलटण आणि बारामतीच्या विकासाचा पाया स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी रचला होता. एव्हाना स्व. यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव येथील मुधोजी…

Read more

सिद्दिकी पिता-पुत्रांना संपवा; बिश्नोईने दिली होती सुपारी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर बाबा सिद्दिकी बरोबरच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनाही संपवण्याची सुपारी…

Read more