महाराष्ट्र दिनमान

मृत्यूची वाट

-मुकेश माचकर एका उतारवयातल्या राजाला मृत्युची फार भीती वाटत होती. काहीही करून मृत्यू टळायला हवा, असा एक ध्यास त्याने घेतला होता. त्यासाठी त्याने एक चिरेबंदी महाल उभारला. त्या अनेकमजली महालामध्ये…

Read more

चरख्याच्या देशा…? बुलडोजरच्या देशा…!

या देशातील अतिक्रमणे केवळ अशा लोकांची तोडली जातात जे लोक कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आपल्या घरातील कामे करत असतात. आपल्या घरात सकाळी सकाळी वर्तमानपत्र टाकणारे, गाड्या साफ करणारे, आपला कचरा…

Read more

छंद कसा निवडावा

कोणताही छंद निवडणे हे अवघड काम नाही. आपण आनंद घेऊ शकता आणि नियमितपणे करू शकता असे काहीतरी असावे. दिवसातील १५ मिनिटे शांत बसून निसर्गाचे जवळून निरीक्षण करण्यापासून ते पुस्तक वाचण्यापर्यंत…

Read more

गोड गळ्याचा गायक

चित्रपटांसाठी फार मोठ्या प्रमाणावर पार्श्वगायन केलेले नसूनही गायक म्हणून लोकप्रियता मिळवण्याबरोबरच आपला एक चाहता वर्ग तयार करणा-या गायकांमध्ये मुकुंद फणसळकर यांचे नाव घ्यावे लागते. देखण्या व्यक्तिमत्त्वाला तेवढ्याच गोड गळ्याची साथ…

Read more

भाजपचा खेळ, तावडेंचा गेम!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी…

Read more

खाण्याचा इतिहास समजून घेण्याची गरज

दुसऱ्या देशांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही, आपल्या भारतीय उपखंडात असलेल्या रामायण, महाभारत आणि वेदांचं नीट अध्ययन केलं तर यज्ञात गायींचे बळी देणे, गोमांस खाणे हे अतिशय सामान्य होतं. -आनंद शितोळे…

Read more

मेकअप करुनही चेहरा चमकत नाही

मेकअप केल्यानंतर चेहरा भुरकट किंवा पांढरट दिसतो, अशी अनेकींची तक्रार असते. मेकअपचं असं झालं तर मग ऐनवेळी मोठीच फजिती होते आणि मग सुंदर दिसणं तर सोडाच पण आपण थोडं तरी…

Read more

कोल्हापुरात ७२ टक्के मतदान

कोल्हापूर; प्रतिनिधी : मतदारांनी दाखवलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आज, बुधवारी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत अतिशय चुरशीने मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या…

Read more

केजरीवालांच्या घरात सोन्याच्या मुलाम्याचे टॉयलेट सीट

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि केजरीवाल यांच्या घरात सोन्याचा मुलामा असलेल्या…

Read more

दलित तरुणीचा ‘सप’ला  मतदान न केल्याने खून

लखनऊ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश कऱ्हाल विधानसभा जागेवर मतदानादरम्यान दलित मुलीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. कुटुंबीयांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर केला आहे. याप्रकरणी भाजपही…

Read more