महाराष्ट्र दिनमान

महायुती सत्तेच्या दिशेने

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजून लागणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज (दि.२३) सकाळी आठपासून राज्यातील २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक…

Read more

हवामान बदल नियंत्रण आणि शाश्वत विकास 

-प्रा. डॉ. पी. एस. कांबळे हवामान आणि शांतता हे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. कारण हवामानातील घटना आणि संघर्ष मानवी असुरक्षितता आणि जबरदस्तीने स्थलांतरास कारणीभूत ठरतात, ज्याचा परिणाम बहुतेक असुरक्षित गटांवर…

Read more

पेट्शी फ्रेंडशीप

कुत्रा सुंदर आणि स्नेहाळ प्राणी आहे.  माणसाप्रति तो विश्वासू आणि निष्ठावान असतो. त्याच्याजागी उपजतच खेळकरवृत्ती आणि प्रेमभावना असते. पाळीव कुत्र्यांसोबत काही वेळ घालवण्यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदेही मिळतात, असे अभ्यासात…

Read more

लिप शेड

सौंदर्यासक्ती हा जीवनशैलीचा भाग आहे. सुंदर आणि उठावदार दिसणं प्रत्येकालाच आवडतं. महिला याबाबतीत अधिकच चोखंदळ असतात. त्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापरही आलाच. सुंदर आणि रूबाबदार वाढवण्यात अन्य सौंदर्यप्रसाधनांचा वापर जसा महत्त्वाचा…

Read more

युतीचा विजय की आघाडीचा पराभव?

-राजेंद्र साठे महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका…

Read more

मोदींचे परममित्र संकटात

एकशे तीस कोटींच्या देशात आजच्या काळात `हम दो हमारे दो` ही घोषणा कालबाह्य ठरते, याची जाणीव सूज्ञ भारतीयांना आहे. चार दशकांपूर्वीची ही घोषणा आज लागू होऊ शकत नाही. त्याचमुळे कदाचित…

Read more

जातींच्या राजकारणात आरक्षण केंद्रस्थानी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more

संकटातही शेअर बाजाराची उसळी

मुंबई : वृत्तसंस्था : भारतीय शेअर बाजाराला गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी आणि ताप भरला आहे. बाजार सुरळीत होत असताना पुन्हा काही तरी घटना घडते आणि बाजार घसरतो. त्यात परदेशी पाहुणे तळ्यात-मळ्यात…

Read more

सुरक्षितता म्हणून आमदारांना एकत्रित ठेवणारः खा. राऊत

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की…

Read more

भारतीय रेल्वे धावणार चीन सीमेपर्यंत

डेहराडून : लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव कमी होत असला, तरी भारताने भविष्यासाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे उत्तराखंडमधील चीन सीमेपर्यंत लवकरच धावताना दिसेल. नवा रेल्वे ट्रॅक चंपावत जिल्ह्यातील टनकपूर ते…

Read more