महाराष्ट्र दिनमान

संसदेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी सुरू झाले; मात्र सुरुवातीच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गौतम अदानी समूहावरील…

Read more

ऐंशी वेळा नाकारलेल्यांकडूनच गोंधळ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या…

Read more

लखनौ : हिंसाचारात बळींची संख्या पाच

लखनौ; वृत्तसंस्था : संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर सोमवारी सकाळपासून संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. दंगलीतील मृतांची संख्या पाच झाली आहे. वीसहून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.…

Read more

तासगावात ‘आर. आर. पार्ट – २’

तासगाव; मिलिंद पोळ : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २७६४४ मतांनी…

Read more

विकासाच्या मुद्द्यावर यड्रावकरांना दुसऱ्यांदा गुलाल

जयसिंगपूर; शुभम गायकवाड : शिरोळ विधानसभेसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा चाळीस हजार ८१६  इतक्या मताधिक्याने  विजय झाला. गत निवडणुकीत त्यांना ९०,००० मध्ये मिळाली होती. त्यात २७ हजारांचे मताधिक्य होते. गेल्या…

Read more

लाडक्या बहिणीमुळे आबिटकरांची हॅट्‌ट्रिक!

बिद्री : धनाजी पाटील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राधानगरी विधानसभा  मतदार संघातील तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत मोठ्या दिमाखात विजयाची हॅट्‌ट्रिक साधली. या विजयाने मतदारसंघात नवा अध्याय नोंदला…

Read more

रश्मी शुक्लांकडून आचारसंहितेचा भंग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आदर्श आचारसंहिता लागू असताना  वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर…

Read more

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही.…

Read more

निकालाचा अन्वयार्थ

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचंड विजयानंतर महाविकास आघाडीच्या पराभवाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील जनता असा कसा काय कौल देऊ शकते, असाच सर्वसाधारणपणे महाविकास आघाडीच्या गोटातील प्रश्न आहे. शिवसेना…

Read more

क्रोधावर विजय

-मुकेश माचकर एका गावात नव्यानेच आलेल्या क्रोधविजय महाराजांची फार ख्याती पसरली होती. हे संन्यासी हिमालयात ४० वर्षं तप करून आले होते आणि त्यांनी क्रोधावर विजय मिळवल्याची चर्चा होती. लहानपणापासून त्यांना…

Read more