महाराष्ट्र दिनमान

विहिरीत पडलेला माणूस

-मुकेश माचकर विहिरीत पडलेला माणूस एकदा एका गावात एक जत्रा भरली होती. जत्रेच्या ठिकाणापासून थोड्याशा अंतरावर एक विहीर होती. जत्रेला आलेला बाहेरगावचा माणूस चुकून त्या विहिरीपाशी आला आणि पाणी काढण्याच्या…

Read more

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम

– अविनाश कोल्हे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजप-एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या ‘महायुती’ला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशाने विरोधक जेवढे नाउमेद झाले…

Read more

चेहरा खरे बोलतो!

एखादी निवडणूक जिंकल्यानंतर जिंकणा-यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहात असतो. जिंकलेल्यांच्या समर्थकांचा जल्लोष टिपेलो पोहोचतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि…

Read more

लोककला संघटक

मधुकर नेराळे यांच्या निधनामुळे तमाशा कला अभ्यासक, गायक तसेच तमाशा संघटक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मधुकर नेराळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे ओतूरचे कार्डिले घराणे.…

Read more

ज्ञानाकडे जाणाऱ्या पायऱ्या वाढताहेत

-संजय सोनवणी मनुष्य येणाऱ्या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणाऱ्या  माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील…

Read more

संतुलित आहार आणि आरोग्य

आपल्या शरीराची रोज झीज होत असते. ती भरून काढण्यासाठी आपल्याला जेवण लागते. अर्थात त्यामध्ये सर्व ते सत्वयुक्त घटक असणे गरेजेचे असते. खनिजांनीयुक्त आहार घेतल्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघायला मदत…

Read more

आउटफिट ॲण्ड पर्सनॅलिटी

वेशभूषा एक कौशल्य आहे. अनेक जण कपड्यांबाबत चोखंदळ असतात, मात्र कोणते कपडे कोणत्या कार्यक्रमावेळी वापरावेत, याचे भान असतेच असे नाही. लग्न समारंभ, मित्रांसोबत किंवा कौटुंबिक कार्यक्रम किंवा नियमित ऑफिससाठी कोणते…

Read more

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अनेक ठिकाणांवर छापे

मुंबई : प्रतिनिधी : मोबाईल ॲपद्वारे पोर्नोग्राफिक कंटेंटची निर्मिती आणि वितरणाशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ चौकशीच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आणि इतर अनेकांच्या ठिकाणांवर…

Read more

सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत

लखनौ, वृत्तसंस्था :  भारताच्या लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूंनी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला दुहेरीत तनिशा…

Read more

भाजपच्या आक्षेपानंतर वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा निर्णय मागे

मुंबई : प्रतिनिधी : भाजपच्या आक्षेपानंतर वक्फ बोर्डाला तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी जारी करण्याचा निर्णय प्रशासनावर अवघ्या २४ तासांतच मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर…

Read more