महाराष्ट्र दिनमान

कोल्हापुरात शाही दसऱ्याचा थाट…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसरा लोकप्रिय आहे.दसरा चौकात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या थाटामाटात होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने तीन…

Read more

अमिताभ बच्चन यांना ऐश्वर्याने दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ११ ऑक्टोबर रोजी ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष, समाज माध्यमांतून त्यांना शुभेच्छा दिल्या. आता…

Read more

आनंदाचा व मांगल्याचा सण : विजयादशमी दसरा

कृष्णात चौगले, कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसानंतरचा शेवटचा दिवस म्हणजे…

Read more

अमित ठाकरेसाठी ‘भांडूप’ सोडण्याची तयारी?

मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र मनसे अध्यक्ष…

Read more

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने क्षीरसागर, आबिटकरांना बळ

सतीश घाटगे; कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप, उमेदवारी निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात भुदरगड आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील…

Read more

‘मविआ’ला घरचे झाले थोडे…

मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

पाकिस्तानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने मुलतानच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ४७ धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकिस्तानला इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. सामन्यात…

Read more

तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोहिल…

Read more

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधीकारी म्हणून नोएल टाटा (Noel Tata) यांची निवड टाटा ट्रस्टतर्फे (Tata Trust) करण्यात आली. टाटा ट्रस्टच्या…

Read more