वसगडे, सांगवडे तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटीचा निधी; आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील वसगडे येथील श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान आणि सांगवडेच्या श्री नृसिंह मंदिर या दोन ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांसाठी २ कोटी…