महाराष्ट्र दिनमान

अजितदादांना ‘सर्वोच्च’ दिलासा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याचिकेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेले घड्याळ हे चिन्ह गोठवून त्या…

Read more

दहशतवादी हल्ल्यात सात ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी (दि.२०) रात्री दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टरसह सात जणांचा मृत्यू झाला. तर, ५ मजूर जखमी झाले. (Jammu and Kashmir) केंद्र…

Read more

पोलीस हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई; विशेष प्रतिनिधी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना आज (दि.२१) नायगाव पोलीस मुख्यालय येथील स्मृतिस्तंभावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली…

Read more

कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्या छाटणे व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवार (दि.२२) आणि बुधवार (दि. २३) ए.बी.…

Read more

के.पी. पाटील राऊतांच्या भेटीला

कोल्हापूर; प्रतिनिधी : निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास असलेले इच्छुक माजी आमदार…

Read more

सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू : सलोनी घोडावत

कोल्हापूर; प्रतिनिधी : आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतःसाठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या…

Read more

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट, गोळीबार

इंफाळ : मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. आज (दि.१९) पहाटे पाच वाजता बोरोबेकरा भागातील एका गावात बंडखोरांनी गोळीबार केला. बोरोबेकरा पोलिसांनी सांगितले की, यावेळी बंडखोरांनी गावात बॉम्बही…

Read more

सांगली : आटपाडीच्या ओढ्यात नोटांचा पूर

आटपाडी; प्रतिनिधी : चक्क ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातीमध्ये आज (दि.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे मिळाल्याने ते…

Read more

आसारामची प्रकृती खालावल्याने मुलाला भेटण्यास परवानगी

जोधपूर :  जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम आता आपल्या मुलाला भेटू शकणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची प्रकृती खालावल्याने गुजरात तुरुंगात…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या ७२ जागांसाठी होणार भरती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे तब्बल ७२ जागांसाठी प्राध्यापक भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ ला राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे…

Read more