सत्ता स्थापनेचा आज दावा करणार : पटोले
मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकारी वर्ग गडबड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस…