महाराष्ट्र दिनमान

आजरा : तालुक्यात वाघा पाठोपाठ हत्तींकडून नुकसान

आजरा : आजरा तालुक्यात हत्ती, वाघ आणि आता पुन्हा हत्तीचे संकट उभे असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील यमेकोंड येथे हत्तीने रात्री धुमाकूळ घालत विलास होडगे यांच्या आंब्याच्या कलमी झाडांसह केळी, फणस,…

Read more

खारीने सोडला शाकाहार

नवी दिल्ली : खार आपल्या अवतीभवती वावरणारी. गुबगुबीत आणि गोजिरवाण्या खारीच्या हालचाली चित्तवेधक असतात. मऊ आणि कठिण कवचाची फळे, शेंगा, शेंगदाणे, कोवळे कोंब आणि कळ्या हे त्यांचे खाद्य. म्हणजे ती…

Read more

रशियाच्या कजानमध्ये ९/११ सारखा हल्ला

मास्को : रशियातील कजान शहरावर आज (दि.२१) सकाळी अमेरिकतील ९/११ पध्दतीने हल्ला झाला. न्यूज एजेंसी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनने ड्रोनने आठ हल्ले केले असून नागरी वस्तीतील सहा इमारतींना लक्ष्य केले…

Read more

शौचालयाचे बहाणा करत कैदी पळाला….

कोल्हापूर; प्रतिनिधी : खुल्या कारागृहासाठी गुरे राखण्याचे काम खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या कैद्याला मिळाली. गुरे राखत असताना शौचालयाचे कारण सांगून कैदी पळून गेल्याची घटना कळंबा कारागृहाच्या बंधारा शेती आवारात घडली.…

Read more

India U-19 : भारतीय मुलींचा संघ अंतिम फेरीत

क्वालालंपूर : एकोणीस वर्षांखालील मुलींच्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी ‘सुपर फोर’ गटातील सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ विकेटनी पराभव केला. (India U-19) या…

Read more

धनंजय मुंडे, वाल्मिकींना वाचवण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणीतील घटनांबाबत मुख्यमंत्री ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी केवळ गोल गोल फिरवले आहे.  मंत्री धनंजय मुंडे, सिरीयल किलर वाल्मिकी कराड व परभणीतील…

Read more

Para-Athletics : जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धा दिल्लीत

नवी दिल्ली : दिव्यांग खेळाडूंची सर्वांत मोठी स्पर्धा असणारी जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीमध्ये रंगणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read more

बीड हत्याकांडातील आरोपीवर ‘मोक्का’; जिल्हा पोलीसप्रमुखाची बदली 

नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात  गेल्या चार दिवसांपासून…

Read more

भाजपच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने

मुंबई; विशेष प्रतिनिधी : भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.२०) युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या…

Read more

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान गुरुवारी संसदेबाहेर झालेल्या कथित धक्काबुक्कीवेळी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावरून भाजपही आक्रमक झाल्यानंतर हे दोन…

Read more