महाराष्ट्र दिनमान

पुष्पा २, वर्ल्डवाईड ५८९.६० कोटीचा व्यवसाय

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या सुपरहिट जोडीचा पुष्पा २: द रुल हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत असून हिंदी भाषेतील या चित्रपटाने तिसऱ्यादिवशी २०५ कोटींचा व्यवसाय…

Read more

रस्ता चुकवला म्हणून गूगल मॅपला दोषी धरता येईल का?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गूगल मॅपमुळं बरेलीमध्ये अपघात झाला आणि तिघांना जीव गमावावा लागला. गूगल मॅपमुळं बिहारमधून गोव्याला निघालेल्या कुटुंबाला बेळगावजवळ जंगलात नेऊन सोडलं… या अलीकडच्या घटनांवरून गूगल मॅप…

Read more

बांगला देशचा भारताला दणका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले…

Read more

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली मोर्चा’ पुन्हा स्थगित

नवी दिल्ली : पिकांसाठी किमान आधारभूत किमतीसह, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या मागणीसाठी शंभू बॉर्डवरून पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली. मात्र हरियाणा पोलिसांनी तो पुन्हा…

Read more

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष

नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदरमधील न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची एका खटल्यात निर्दोष मुक्तता केली. १९९७ च्या एका खटल्यात कोर्टाने हा निकाल दिला. त्यांच्याविरोधात पुरावे सिद्ध करण्यात फिर्यादी…

Read more

शेतकऱ्यांचे पुन्हा ‘दिल्ली चलो’

नवी दिल्ली :  किमान आधारभूत किमतीसह कर्जमाफी आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवरून सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेने जात…

Read more

दोघा पोलिसांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये रविवारी सकाळी अधिकाऱ्यांना पोलिस वाहनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उधमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या…

Read more

राधेश्याम जाधव यांना यंदाचा ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील पुरस्कार

नगर : हिंदू वृत्तपत्र समूहातील हिंदू बिझनेसलाईनचे डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांना यावर्षीचा दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने…

Read more

असुनी नाथ

सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त, माजी काळजीवाहू मुख्यमंत्री, विद्यमान…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more