महाराष्ट्र दिनमान

चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र मा. नाम चंद्रकांत पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली या नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.…

Read more

Hasan Mushrif : मंत्रीमंडळातील एकमेव अल्पसंख्याक मंत्री हसन मुश्रीफ

सतीश घाटगे, कोल्हापूर  प्रत्येक निवडणूकीत मुश्रीफ अडचणीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाही सलग सहाव्यांदा डबल हॅटट्रीक नोंदवणारे कागल मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सध्याच्या…

Read more

भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट, १६ मराठा-१७ओबीसी मंत्री

नागपूरः भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विभागनिहाय प्रतिनिधित्व पाहिले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धरून विदर्भाला दहा, पश्चिम महाराष्ट्राला ९,  मराठवाड्याला ६, उत्तर महाराष्ट्राला…

Read more

मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याचा दबदबा

सातारा,प्रशांत जाधव : मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा आज (दि.१५ ) विस्तार झाला. सत्तेतील ३९ आमदारांपैकी ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ घेतली. राज्यातील सामाजिक व भौगोलीक…

Read more

फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : टर्फवर फुटबॉल खेळत असताना युवकाचा दुर्दवी मृत्यू झाला. महेश धर्मराज कांबळे (वय ३० रा. निर्माण चौक, संभाजीनगरजवळ) असे युवकाचे नाव आहे.  आज (दि.१५) सायंकाळी पाच वाजण्याच्या…

Read more

परभणीत तरुणाचा मृत्यू

परभणी, प्रतिनिधी : परभणी येथे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनात सूर्यवंशी याचा तुरुंगात मृत्यू झाला, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. या घटनेने…

Read more

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या…

Read more

न्यूझीलंडची कसोटीवर पकड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पकड मिळवली आहे. रविवारी न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांमध्ये संपवून २०४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, दिवसअखेरपर्यंत यजमानांनी दुसऱ्या…

Read more

Drama Competition : बेचव (आंधळी) कोशिंबीर : ‘टेक इट लाईटली’

प्रा. प्रशांत नागावकर :   या स्पर्धेत रा. छ. शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर यांनी प्रसन्न कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ‘टेक इट लाईटली’ हे नाटक सादर केले. प्रसन्नजी कुलकर्णी मराठी हौशी रंगभूमीवरील…

Read more

आपने केली उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम यादी आज (दि.१५) जाहीर केली. या यादीतून आम आदमीने पक्षाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात आपचे…

Read more