महाराष्ट्र दिनमान

Shivshastra Shaurya Gatha : शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करणार – मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे…

Read more

Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळ आज रात्री धडकणार

नवी दिल्ली : मोंथा चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर वेगाने सरकत असून आज रात्री काकीनाड्याजवळ धडकणार आहे. हंगामातील हे पहिले मोठ वादळ आहे. आंध्र प्रदेश, ओरिसा आणि तामिळनाडू या तीन राज्यांना फटका…

Read more

Vasantdada : मुख्यमंत्र्यानी दिले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : सहकार आणि ऊस संशोधन क्षेत्रातील राज्यातील महत्वाची संस्था म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ज्येष्ठ खासदार…

Read more

Gavankar : ज्येष्ठ नाटककार, लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी : ज्येष्ठ नाटककार आणि लेखक गंगाराम गवाणकर (वय ८६ )यांचे सोमवारी रात्री  निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत…

Read more

Triple Engine Government : आगामी निवडणुकात विरोधकांचा सुपडा साफ करा  : अमित शाह

जमीर काझी : मुंबई  :  राज्यात डबल इंजिन सरकार असलेतरी मी त्यात समाधानी नाही. मला ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे. यासाठी आगामी काळातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी…

Read more

Clean chit to Mohol  : फडणवीसांकडून मोहोळांना क्लिन चीट

जमीर काझी :  मुंबई  : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून अडचणीत आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी क्लिनचिट दिली. ‘हा विषय एक बिल्डर आणि जैन समाजामधील…

Read more

Ward Reservation Released : मुंबई वगळता महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकानी यांनी…

Read more

D.Y. Patil : डी. वाय पाटील यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचा ९०  वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा…

Read more

Bapuji Salunkhe Institute : डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :   श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नॉलॉजीने ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूटेड सिस्टम्स अॅड सिक्युरिटी ‘ या अत्याधुनिक विषयावर आंतरराष्ट्रीय…

Read more

Pandharpur : कार्तिकी यात्रेसाठी यंदा एसटीच्या जादा ११५०  बसेस

 जमीर काझी :  मुंबई :   पंढरपूर कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातुन एसटी महामंडळ तब्बल ११५० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मंगळवारपासून (दि. २८) या गाड्या सोडल्या जाणार आहेत.…

Read more