महाराष्ट्र दिनमान

Uddhav Thackeray : आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ‘वन नेशन वन इलेक्शन’ होता कामा नये. त्याआधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आयुक्तांची नेमणूकही निवडणुकीतून केली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read more

किसान सन्मान योजनेचा निधी दुप्पट होणार

नवी दिल्ली : संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (पीएम-किसान) निधी दुप्पट करण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कारण एका संसदीय समितीने किसान सन्मान योजनेचा वार्षिक निधी ६,००० वरून १२,०००…

Read more

New Zealand : न्यूझीलंडने केला शेवट गोड

हॅमिल्टन : न्यूझीलंडने मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी इंग्लंडवर ४२३ धावांनी मात करत शेवट गोड केला. विजयासाठी ६५८ धावांचे खडतर आव्हान असताना इंग्लंडचा दुसरा डाव २३४ धावांत…

Read more

पाचव्या दिवशी कसे असेल ब्रिस्बेनमधील हवामान?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी शेवटच्या विकेटसाठी महत्वाची भागिदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारतीय संघाने फॉलोऑनचा धोका टाळला. भारताने…

Read more

सातारा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा ‘ताप’

सातारा : प्रशांत जाधव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच दुर्गम भागात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कसलाच वचक राहिला नसल्याचे वास्तव आहे. राज्यातील तसेच परराज्यातील अनेकजण वैद्यकीय शिक्षण नसतानाही…

Read more

न्यू यॉर्क ते लंडन एका तासात?

वॉशिंग्टन : न्यूयॉर्क ते लंडन अंतर एका तासात पार करणाऱ्या ट्रान्सअटलांटिक बोगद्याची महत्त्वाकांक्षी कल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एलन मस्क यांच्या ताज्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्यांची…

Read more

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकपुर्व व निवडणूक निकालानंतर एकमेकावर केलेल्या टीकेमुळे चर्चेचा विषय बनलेले हा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

Read more

Rohan Jaitley : रोहन जेटली पुन्हा ‘दिल्ली क्रिकेट’च्या अध्यक्षपदी

नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटलींचे सुपुत्र रोहन हे दिल्ली क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी पुन्हा निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा…

Read more

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून : नाना पटोले

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांच्या कोंबिंग ऑपेरशनमध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.…

Read more

Chhagan Bhujbal : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही…

नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार…

Read more