‘पुष्पा’ अडचणीत; ‘त्या’ चेंगराचेंगरीतील मुलगा ‘ब्रेन डेड’
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुष्पा २ या चित्रपटामुळे आणि हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे अल्लू अर्जुन चांगल्याच चर्चेत आहे. हैदराबादमधील सध्या थिएटर येथे पुष्पा २ च्या स्पेशल स्क्रिनिंग शो…