West Bengal: पश्चिम बंगालच्या ‘त्या’ शिक्षकांना दिलासा
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१७ एप्रिल) पश्चिम बंगालमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या ‘त्या’ सहाय्यक शिक्षकांना दिलासा दिला. ज्यांच्या नियुक्त्या २०१६ च्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेमुळे रद्द करण्यात…