कव्हर स्टोरी

(mission success) : ‘इस्रो’चे शतक !

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो) ने बुधवारी (दि.२९ जानेवारी) ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रा (SDSC) वरून शंभरावा उपग्रह प्रक्षेपित केला आणि…

Read more

Market disaster : पहिल्याच दिवशी बाजारात आपटबार !

मुंबई : प्रतिनिधी : सोमवारी (दि. २७ जानेवारी) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला. दोन तासांत बीएसई सेन्सेक्स ८०० अंकानी घसरला तर निफ्टी ५०,२२,९०० पर्यंत खाली होता. पहिल्या सत्रातील घसरणीनंतर दुसऱ्या…

Read more

Uttarakhand Firing : भाजपशासित उत्तराखंडमध्ये धडाधड फायरिंग

डेहराडून : भाजपशासित उत्तराखंडामध्ये दिवसाढवळ्या आजी-माजी आमदार आणि त्यांच्या समर्थकांत धुमश्चक्री उडाली. यावेळी बंदूक आणि पिस्तूलमधून धडाधड फायरिंग करण्यात आले. जवळपास १०० राऊंड फायर करण्यात आले. त्यामधील ७० पुंगळ्या पोलिसांनी…

Read more

Arshdeep : अर्शदीप आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टी-२०पटू

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२४ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड केली आहे. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची मिली केर ही सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू ठरली…

Read more

2 women tie knot : दारुड्या पतींना कंटाळल्या नि…

गोरखपूर : दारुड्या नवऱ्याचा सतत त्रास, शिविगाळ आणि मारझोड. दोघींच्या घरात हीच स्थिती. त्यामुळे या दोघी वैतागून गेल्या होत्या. मरण येत नाही म्हणून जगणं. शेवटी या दोघींनी असा निर्णय घेतला…

Read more

patanjali chilli powder : ‘पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…

मुंबई : पतंजलीच्या मिरची पावडरमध्ये कीटकनाशकाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने ते तत्काळ बाजारातून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाच्या दणक्यामुळे पतंजलीने…

Read more

ranas extradition : तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

वॉशिंग्टन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे.…

Read more

Waqf JPC : ‘वक्फ जेपीसी’तील विरोधी दहा सदस्य निलंबित

नवी दिल्ली : प्रतिनिधी : वक्फ संशोधन विधेयक २०२४ साठी नियुक्त केलेल्या संसदीय समितीच्या (जेपीसी) शुक्रवारी झालेल्या बैठकीत समितीतील विरोधी खासदारांनी तीव्र विरोध करत गोंधळ घातला. त्यामुळे समितीने कल्याण बॅनर्जी,…

Read more

Maharani Tararani : महाराणी ताराराणी हे इतिहासातील सुवर्णपान

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराणी ताराराणीची नैतिकता, नेतृत्वगुण, संघटन, मुत्सद्दीपणा आणि स्वराज्याबद्दल नि:स्सिम प्रेम याबरोबरच समाजातील शेवटचा माणूस त्याच्यासोबत असल्याने त्यांनी बलाढ्य औरंगजेबाला महाराष्ट्रातच झुकवले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील छत्रपती संभाजी महाराज,…

Read more

Sharad Pawar honoured : किल्लारी, भूज आणि मुंबई बॉम्बस्फोट…

कोल्हापूर : प्रतिनिधी : महापूर, वादळ, आग, भूकंप अशा आपत्ती आल्यावर सरकारी यंत्रणा धावून जाते. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या संस्था जीव धोक्यात घालून आपत्तीच्या कामात स्वत:ला झोकून देतात. अशा…

Read more