कव्हर स्टोरी

2 women tie knot : दारुड्या पतींना कंटाळल्या नि…

गोरखपूर : दारुड्या नवऱ्याचा सतत त्रास, शिविगाळ आणि मारझोड. दोघींच्या घरात हीच स्थिती. त्यामुळे या दोघी वैतागून गेल्या होत्या. मरण येत नाही म्हणून जगणं. शेवटी या दोघींनी असा निर्णय घेतला…

Read more

patanjali chilli powder : ‘पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…

मुंबई : पतंजलीच्या मिरची पावडरमध्ये कीटकनाशकाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने ते तत्काळ बाजारातून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाच्या दणक्यामुळे पतंजलीने…

Read more

ranas extradition : तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

वॉशिंग्टन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे.…

Read more

Waqf JPC : ‘वक्फ जेपीसी’तील विरोधी दहा सदस्य निलंबित

नवी दिल्ली : प्रतिनिधी : वक्फ संशोधन विधेयक २०२४ साठी नियुक्त केलेल्या संसदीय समितीच्या (जेपीसी) शुक्रवारी झालेल्या बैठकीत समितीतील विरोधी खासदारांनी तीव्र विरोध करत गोंधळ घातला. त्यामुळे समितीने कल्याण बॅनर्जी,…

Read more

Maharani Tararani : महाराणी ताराराणी हे इतिहासातील सुवर्णपान

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराणी ताराराणीची नैतिकता, नेतृत्वगुण, संघटन, मुत्सद्दीपणा आणि स्वराज्याबद्दल नि:स्सिम प्रेम याबरोबरच समाजातील शेवटचा माणूस त्याच्यासोबत असल्याने त्यांनी बलाढ्य औरंगजेबाला महाराष्ट्रातच झुकवले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील छत्रपती संभाजी महाराज,…

Read more

Sharad Pawar honoured : किल्लारी, भूज आणि मुंबई बॉम्बस्फोट…

कोल्हापूर : प्रतिनिधी : महापूर, वादळ, आग, भूकंप अशा आपत्ती आल्यावर सरकारी यंत्रणा धावून जाते. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या संस्था जीव धोक्यात घालून आपत्तीच्या कामात स्वत:ला झोकून देतात. अशा…

Read more

Micro Plastic in Rice : भारतातील तांदळात सूक्ष्म प्लास्टिक कण

कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतामधील तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचा शोध आणि महत्वपूर्ण संशोधन प्रा. अनिल गोरे यांनी केले आहे. प्रा. गोविंद भ. कोळेकर, पीएचडी संशोधक पिनल भावसार यांच्या सहकार्यांने…

Read more

World Economic Forum दावोसमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांशी सामंजस्य करार

दावोस : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये जाऊन रिलायन्स…

Read more

ICC Ranking : बुमराह अग्रस्थानी कायम

दुबई : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत मालिकावीर ठरणाऱ्या जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. नव्याने जाहीर झालेल्या क्रमवारीत बुमराहच्या खात्यात ९०८ गुण आहेत. कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताच्या…

Read more

Maharani Tarabai : महाराणी ताराबाईंवर द्विखंडात्मक ग्रंथ

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’  या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते होणार आहे. शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि महाराष्ट्र…

Read more