कव्हर स्टोरी

MCC President : प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधानसभेतील दारुण पराभवनातंर काँग्रेसने संघटनात्मक बदलास सुरुवात केली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

Read more

Income tax bill : नवीन आयकर कायदा लवकरच

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी लोकसभेत नवीन आयकर विधेयक, २०२५ सादर केले. अर्थमंत्री सीतारामण यांनी सभापती ओम बिर्ला यांना नवीन आयकर विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची…

Read more

preganancy dignosis : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह तिघींना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळ असलेल्या कळंबा येथे गर्भपात करणारे रॅकेट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उघडकीस आणले. गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरसह गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या दोघां महिलांनाही ताब्यात घेऊन…

Read more

PMLA : ‘पीएमएलए’ तरतुदींचा गैरवापर नको

नवी दिल्ली :  आर्थिक अफरातफर प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्यातील तरतुदींचा आधार घेत एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च  न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारले. तसेच आरोपीला जामीनही मंजूर केला.…

Read more

Brutal ragging : फ्रेशर्सचे कपडे काढले, दारू पाजली…

कोट्टायम : कॉलेजमध्ये नव्याने दाखल झालेल्या फ्रेशर्सचे कपडे काढण्यात आले. त्यांना दारु पाजण्यात आली. चित्रिकरण करण्यात आले. कुणाला सांगितल्यास व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली… येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा…

Read more

UN Accuses Hasina : शेख हसीनांच्या काळात ‘मानवतेविरूद्ध गुन्हे’

न्यूयॉर्क : बांगलादेशात या देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर झालेल्या सर्वांत भीषण हिंसाचारात हजारावर लोक मारले गेले, अनेकजण जखमी झाले. बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान यांच्या काळात झालेला हा हिंसाचार ‘मानवतेविरूद्धचे गुन्हे’…

Read more

kidnapping : सासऱ्याकडून जावयाचे अपहरण

कोल्हापूर : प्रतिनिधी : एका युवकाने सात महिन्यांपूर्वी आतंरजातीय विवाह केला. गावातच तो मित्रासमवेत तो बोलत असताना एका कारमधून सहा ते सातजण उतरले. त्यांनी तरुणाला मारहाण केली. त्याला कारमध्ये घातले…

Read more

Team Selection : बुमराह ‘आउट’, चक्रवर्ती ‘इन’

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने या स्पर्धेसाठी आयसीसीकडे…

Read more

Modi AI : ‘एआय लिहितेय मानवतेसाठी कोड’

पॅरिस : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य, शिक्षण, कृषी यांसारख्या क्षेत्रांतील सुधारणांद्वारे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी होऊ शकतो. त्याअर्थाने एआय हे मानवतेसाठी कोडच लिहित आहे,’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

IED Blast : जम्मूमध्ये स्फोटात दोन जवान शहीद

जम्मू : जम्मूच्या अखनूर भागातील सीमेजवळ लालिआली येथे मंगळवारी झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या स्फोटामध्ये तीन जवान जखमी झाले असून स्फोटानंतर लष्कराकडून या भागात शोधमोहीम राबवण्यात…

Read more