कव्हर स्टोरी

रोहित शर्माला पुत्रप्राप्ती

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता बनला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने शनिवारी मुलाला जन्म दिला. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पिता बनल्याची बातमी जगाला…

Read more

इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर दक्ष

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी  २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून…

Read more

महाराष्ट्र गुजरातमधून चालवू देणार नाही : जयंत पाटील

मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी…

Read more

प्रियांका गांधींच्या सभेची जय्यत तयारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उद्या शनिवारी १६ गांधी मैदान वरुणतीर्थवेश येथे दुपारी एक वाजता प्रचार सभा होणार आहे. गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी…

Read more

मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची…

Read more

कोचिंग क्लासेसच्या फसव्या जाहिरातींवर बंदी

नवी दिल्लीः केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग सेंटरद्वारे जारी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना जाहिरातींद्वारे…

Read more

भारताच्या प्रजनन दरात मोठी घट

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३…

Read more

भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ

चांदीपूर; वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर येथून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या  क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी केली. मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचरद्वारे ओडिशाच्या किनारपट्टीवर…

Read more

झारखंडच्या मातीशी कुणाला खेळू देणार नाही

देवघर; वृत्तसंस्था : अन्न, बेटी आणि मातीची सुरक्षा हा या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप एनडीए सरकार रोटी, बेटी आणि झारखंडच्या मातीशी खेळू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा पोलिसांना घेराव

प्रयागराज; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ओळखपत्र मागितल्याने गदारोळ झाला. संतप्त स्पर्धक विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. ओळखपत्र विचारण्यास हरकत घेतली. या वेळी पोलिस आणि स्पर्धक…

Read more