कव्हर स्टोरी

Sunil Kumar Singh: आरजेडी आमदाराचे निलंबन रद्द

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल आरजेडीचे आमदार सुनील कुमार सिंह यांची हकालपट्टी करण्याचा बिहार विधान परिषदेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी)रद्दबातल ठरवला.…

Read more

Stalin oppose NEP: तमिळ भाषेसाठी ‘दुसऱ्या युद्धाची’ तयारी

नवी दिल्ली : तमिळ भाषेसाठी आमची ‘दुसऱ्या युद्धाची’ तयारी आहे. केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत दिली तरीही तामिळनाडू एनईपीवर स्वाक्षरी करणार नाही, याचा पुनरूच्चार तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी…

Read more

Sajjan Kumar: सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : १९८४ च्या शीखविरोधी दंगल आणि हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना विशेष न्यायालयाने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.(Sajjan Kumar) दिल्लीतील सरस्वती विहारमध्ये नोव्हेंबर १९८४ मध्ये…

Read more

New zealand : न्यूझीलंडचा बांगलादेशवर विजय

रावळपिंडी : न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या ‘ग्रुप ए’मध्ये सोमवारी बांगलादेशचा पाच विकेटनी पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रचिन रवींद्रचे शतक आणि मायकेल ब्रेसवेलच्या ४ विकेटमुळे न्यूझीलंडने…

Read more

Bomb threat: बॉम्बच्या धमकीने विमान रोमला वळवले

नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमुळे रोमला वळवण्यात आले. एएफपी वृत्तसंस्थेने विमानतळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे. या प्रवासी विमानाचे सुरक्षित…

Read more

Jabalpur Accident: महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोमवारी एका बसला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत गोकाक (जि. बेळगाव) येथील सहा भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी…

Read more

World heritage fort : शिवकालीन किल्ल्यांना जागतिक दर्जासाठी शिष्टमंडळ पॅरिसला

मुंबई : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ रविवार, २३ फेब्रुवारी रोजी पॅरिसला रवाना…

Read more

Shivspandan : ‘संविधान एक है; सब के लिए सेफ है’

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला.शोभायात्रेत ‘संविधान एक है; सब…

Read more

Vijay setupati : विजय सेतुपतीकडून सिनेकामगारांसाठी सव्वा कोटी

चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीने एक कोटी ३० रुपयांचे दान दिले आहे. या दानातून सिनेसृष्टीतील कामगारांसाठी घरे बनवण्यात येणार आहेत. त्याच्या या उपक्रमाचे स्वागत होत असून अनेकांनी त्याच्यावर…

Read more

Budget session : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

मुंबई : प्रतिनिधी : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, ३ मार्चपासून सुरू होत आहे. ते बुधवार २६ मार्च २०२५ अखेर सुरू राहील. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही…

Read more