कव्हर स्टोरी

opposition’s target : मुंडे ,कोकाटे विरोधकांच्या टार्गेटवर

जमीर काझी : मुंबई : राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत प्रशांत कोरटकरने वापरलेली अवमानकारक भाषा, भाजपाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची…

Read more

Mohan Bhagvat : मोहन भागवत महाकुंभला का गेले नाहीत ?

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाकुंभात स्नान केले नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read more

Set Back to Shinde: शिंदेंच्या आणखी एका निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ‘कोल्ड वॉर’चे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. शिंदे यांच्या कार्यकाळातील एका निर्णयाला फडणवीस यांनी पुन्हा एकदा…

Read more

MLC Satej Patil: आ. सतेज पाटील विधान परिषद गटनेतेपदी

मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषद गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्य प्रतोदपदी आ.…

Read more

Trump criticised Zelenskyy: तुम्ही लाखो जीवांशी जुगार खेळताहात…

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सकारात्मक चर्चा होईल. खनिज करारावर स्वाक्षरी होईल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना वाटत होते. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी…

Read more

महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?

प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली आहे, त्यामुळे सरकारमधल्या सगळ्यांनीच लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत. (Maharashtra Politics) मंत्र्यांच्या निगराणीखाली गुन्हेगारी फोफावली आहे. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या कारभाऱ्याला नाईलाजाने अटक करावी…

Read more

Manager’s Suicide: पत्नीकडून छळ; टीसीएस मॅनेजरची आत्महत्या

आग्रा : मुंबईत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस(टीसीएस)मध्ये मॅनेजर पदावर काम करणाऱ्या तरुणाने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. मानव शर्मा (वय ३०) असे त्याचे नाव आहे. पत्नी निकिता हिच्या छळाला कंटाळून आत्महत्या…

Read more

Gade arrested : दत्तात्रय गाडेला बेड्या ठोकल्या

पुणे : प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट बस अत्याचारातील प्रमुख संशयित दत्तात्रय गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गाडेच्या गावात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून त्याला अटक केली. दोन दिवस अन्नपाण्यावाचून लपून बसलेला गाडे…

Read more

Agitation against Koratkar: कोरटकरांना अटक करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरना अटक करा, अशी जोरदार…

Read more

Rain: पाकिस्तान-बांगलादेश सामना पाण्यात

रावळपिंडी : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेतील ‘ग्रुप ए’मधील पाकिस्तान-बांगलादेश सामना गुरुवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. पाकिस्तान व बांगलादेश या दोन्ही संघांचा हा अखेरचा साखळी सामना होता. सामना रद्द झाल्याने…

Read more