कव्हर स्टोरी

Nagpada accident : पाण्याची टाकी साफ  करताना चार कामगारांचा मृत्यू

जमीर काझी  मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीतील पाणी टाकीची सफाई करताना महापालिकेच्या पाच कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे  रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.…

Read more

Sanjay Raut : मुंबई पालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर मोदींचा डोळा

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील ९० हजार कोटींच्या ठेवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोळा आहे, अशी टीका शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय…

Read more

Jagdip Dhankad : उपराष्ट्रपती धनखड हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीतील एम्समध्ये त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. काल रात्री दोन वाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात…

Read more

Manipur: मणिपुरात संघर्ष उफाळला; निदर्शकाचा मृत्यू

इम्फाळ : मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यात कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांत उफाळलेल्या संघर्षात एका निदर्शकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारात काही महिलांसह किमान २५ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…

Read more

Samruddhi yojana: दिल्लीतही ‘लाडकी बहीण’

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसारख्याच ‘महिला समृद्धी योजने’ला दिल्ली सरकारने मान्यता दिली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहे.(Samruddhi yojana)…

Read more

Hampi crime: हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार

हम्पी (कर्नाटक) : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कर्नाटकातील हम्पी येथे एका परदेशी पर्यटक महिलेसह आणखी एका महिलेवर अत्याचार करण्यात आला. यावेळी प्रतिकार करणाऱ्या दुसऱ्या पर्यटकाची हत्या करण्यात आली. ही धक्कायद घटना…

Read more

China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये

नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…

Read more

Jairam Ramesh: आता कुठे गेली ५६ इंच छाती?

नवी दिल्ली : आपल्या पंतप्रधानांना केवळ ‘तारीफ’ ऐकायला आवडते. त्यांना अमेरिकेकडून लादणाऱ्या टेरिफची कसलीही चिंता नाही. त्यांनी आता स्वत:ची ‘तारीफ’ (स्तुती) ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी आता अमेरिकेच्या संभाव्या टॅरिफवर बोलले पाहिजे.…

Read more

Trump Tariff: भारतावर कराबाबत मोठा निर्णय २ एप्रिलला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन उत्पादनांवर कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होतील, या पुनरूच्चार त्यांनी केला.…

Read more

Protests against CM : मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनावेळी कोल्हापुरात बळाचा वापर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शने करणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत…

Read more