कव्हर स्टोरी

आमदार प्रकाश आबिटकरांची हॅटट्रिक : दाजी, मेहुणे पराभूत     

धनाजी पाटील, बिद्री : राधानगरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी ३८,५७२ एवढ्या मताधिक्याने विजय खेचून विजयाची हॅटट्रिक करत मतदारसंघात इतिहास घडविला. महाआघाडीचे के. पी. पाटील आपला पराभव रोखू शकले…

Read more

महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड करणार नाही

 -विजय चोरमारे सातारा : निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झालो तरी काम थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शक्य तोवर काम करीत राहणार. त्याबाबत तडजोड नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी…

Read more

फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली

-विजय चोरमारे कराड : देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असंसदीय भाषा वापरू लागले आहेत. भाजपकडून पैशाचा अमाप वापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

Read more

राज्यातील सरकार योगी चालवणार नाहीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी : योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे सरकार चालवणार नाही. त्यामुळे   ‘बटेंगे तो कटेगे,’  ही विचारसरणी आपल्याला मान्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा…

Read more

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर बॉम्बहल्ले

तेलअवीव : वृत्तसंस्था : गेल्या वर्षभरापासून पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया शहरात…

Read more

भारतातून अर्ध्या तासात जाता येणार अमेरिकेत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : एलन मस्क यांचे ‘स्पेसएक्स; आपली प्रवासाची पद्धत बदलणार आहे. कंपनी अतिशय क्रांतिकारी प्रकल्पावर काम करत आहे. मस्क यांच्या कंपनीच्या नव्या योजनेमुळे प्रवाशांना जगभरातील प्रमुख शहरांमधून एका…

Read more

रशियाने युक्रेनवर ६० क्षेपणास्रे डागली

कीव; वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीववर हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ६० क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनवर करण्यात आलेला हा आतापर्यंतचा…

Read more

मविआसोबत निष्ठावंत शिवसैनिक : संजय राऊत

पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार…

Read more

रश्मी शुक्ला पुन्हा डीजीपीपदी नको 

मुंबई; विशेष प्रतिनिधी  : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने त्या…

Read more

शेतकरी आत्महत्येचे शिंदे, फडणवीस, अजित पवार पापाचे धनी

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे आत्महत्येचे धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पापाचे धनी आहेत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी…

Read more