कव्हर स्टोरी

Latur Commissioner  : आयुक्तांनी स्वत:च्या डोक्यात झाडली गोळी

लातूर : प्रतिनिधी : लातूर  महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास  ही घटना बार्शी रोडजवळील  त्यांच्या शासकीय निवासस्थानी घडली. त्यांना तातडीने…

Read more

Munde-Karuna case : वादग्रस्त धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कौटुंबिक न्यायालयाने…

Read more

Book my show remove Kamra: कामरांना ‘बुक माय शो’ने हटवले?

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना ‘बुक माय शो’ने आपल्या प्लॅटफार्मवरून हटवल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी त्याबद्दल बुक माय शोच्या सीईओचे आभार मानल्याचे पोस्ट…

Read more

Kurundkar convicted: अभय कुरूंदकर दोषी

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे. शनिवारी (५ एप्रिल) हा…

Read more

Modi srilanka visit: भारत-श्रीलंकेदरम्यान संरक्षण करार

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (५ एप्रिल) श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले. त्यांच्या कोलंबो दौऱ्यादरम्यान भारत आणि श्रीलंकेने संरक्षण सहकार्य करार केला. या कराराचा उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच या प्रदेशात…

Read more

Modi-Yunus meet : मोदींनी उपस्थित केला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनुस यांच्यात शुक्रवारी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारत बांगलादेश द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. बांगला देशातील सत्तांतरानंतर प्रथमच…

Read more

Nanded Accident : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार

नांदेड :  हळद काढणीसाठी महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर येथे शुक्रवारी (४ एप्रिल)…

Read more

Vadange : ‘वक्फ’ चर्चेत अमित शहांकडून ‘वडणगे’ चा चुकीचा संदर्भ?

कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकसभेत बुधवारी मध्यरात्री वक्फ संशोधन विधेयक मंजूर झाले. या विधेयकांवरील चर्चेत सर्वपक्षीय नेत्यांनी भाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेत कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील…

Read more

Trump Tariff : मोदी मित्र, तरीही भारतावर २६ टक्के कर  

वॉशिंग्टन : भारतातून आयात केलेल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के करण्याची लावण्याची घोषणा अमेरिकनेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. पण भारत अमेरिकेसोबत योग्य वागत नाही,…

Read more

Waqf land: वक्फ बोर्डाची मालमत्ता किती?

नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. त्यासंदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासूनच या विधेयकावरून गदारोळ उठला आहे.…

Read more