माजी आमदार सुभाष साबणे यांचा परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रवेश

कोल्हापूर :  प्रतिनिधी : परिवर्तन महाशक्तीने महायुती व महाविकास आघाडीला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये उपस्थितीत प्रवेश केला. (Subhash Sabne)

सुभाष साबणे यांनी काल (दि.१९) भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (दि.२०) परिवर्तन महाशक्तीमध्ये त्यांचा प्रवेश केला आहे. ते शिवसेनेकडून १९९९, २००४ व २०१४ साली आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच देगलूर बिलोलीचे विधानसभेचे कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनानंतर साबणे यांनी भाजपाकडून पोट निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.

हेही वाचा :

Related posts

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन