ताज्या बातम्या

Ashwin : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर…

चेन्नई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नव्या वादाचे कारण ठरला आहे. नुकत्याच एका समारंभात अश्विनने हिंदी आपली राष्ट्रभाषा नसून केवळ अधिकृत भाषा आहे, असे विधान…

Read more

Shivaji Vetal Maal Football : ‘शिवाजी’, ‘वेताळमाळ’ संघांचे विजय

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस् क्लबवर ३-० असा सहज विजय मिळवला. वेताळमाळ तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-२ असा पराभव केला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए वरिष्ठ…

Read more

Satvik-Chirag : सात्विक-चिराग जोडीची उपांत्य फेरीत धडक

क्वालालंपूर : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्यांनी मलेशियाच्या यू सिन आँग-ई यी तेओ या…

Read more

Women’s Cricket : भारतीय महिलांची विजयी सलामी

बडोदा : प्रतिका रावल व तेजल हसबनीस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने आर्यलंडविरुद्धचा वन-डे सामना ६ विकेटनी जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी…

Read more

Australia Team : ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पुन्हा स्मिथकडे

सिडनी : या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ दोन कसोटी खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी गुरुवारी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली असून स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व…

Read more

Football : बालगोपाल, वेताळमाळ संघाचे विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस क्लबला ३-१ अशा गोलफरकाने नमवले. तर वेताळमाळ तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर टायब्रेकरमध्ये ४-३ अशी मात केली. कोल्हापूर स्पोर्टस…

Read more

Hazare Trophy : राजस्थान, हरियाणा उपांत्यपूर्व फेरीत

बडोदा : विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान आणि हरियाणा या संघांनी ‘नॉक-आउट’चे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या ‘नॉक-आउट’ सामन्यात राजस्थानने तमिळनाडूचा १९ धावांनी पराभव केला,…

Read more

Malaysia Open : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

क्वालालंपूर : मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोघांचा अपवाद वगळता गुरुवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. पुरुष एकेरी,…

Read more

KSA Football : ‘खंडोबा’ला ‘जुना बुधवार’ने रोखले

कोल्हापूर : प्रतिनिधी : बलाढ्य खंडोबा तालीम मंडळाला संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. तर झुंजार क्लबने पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला सडन डेथवर १-० अशा…

Read more

Badminton : छत गळतीमुळे प्रणॉयचा सामना थांबवला

क्वालालंपूर : भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विचित्र समस्येला सामोरे जावे लागले. प्रणॉयने कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्ध एका गेमची आघाडी घेतली असताना कोर्टचे…

Read more