ताज्या बातम्या

‌Satwik Chirag : सात्विक-चिरागची विजयी सलामी

जकार्ता : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या जोडीने इंडोनेशिया मास्टर्स  बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. महिला दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा या जोडीनेही पहिल्या फेरीत विजय…

Read more

Sabalenka : झ्वेरेव, सबालेंका उपांत्य फेरीत

मेलबर्न : द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव, अग्रमानांकित आर्यना सबालेंका यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत उपांत्य फेरी गाठली. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चीनची साथीदार शुआई झँग यांचे…

Read more

Under 19 : भारताकडून मलेशियाचा धुव्वा

क्वालालंपूर : भारताने १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान मलेशियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात मलेशियाचा डाव अवघ्या ३१ धावांत संपवून भारताने हे आव्हान…

Read more

Rishabh Pant : पंत बनला ‘लखनौ’चा कर्णधार

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५च्या मोसमासाठी लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार म्हणून रिषभ पंतच्या नावाची सोमवारी घोषणा करण्यात आली. मागील वर्षी झालेल्या लिलावामध्ये लखनौ संघाने तब्बल २७ कोटी रुपयांना पंतला…

Read more

Nigeria : नायजेरियाचा न्यूझीलंडला धक्का

कुचिंग : नायजेरियाच्या मुलींच्या संघाने सोमवारी एकोणीस वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये न्यूझीलंडचा धक्कादायक पराभव करून पहिलावहिला विजय नोंदवला. अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघांनी विजय साकारले. (Nigeria) पावसामुळे…

Read more

Jannik Sinner : अग्रमानांकित सिनरचा संघर्षपूर्ण विजय

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये सोमवारी अग्रमानांकित यानिक सिनरने संघर्षपूर्ण विजयासह उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकित इगा स्वियातेक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून सहाव्या…

Read more

Axar Patel : फलंदाजी क्रमामध्ये बदल शक्य

कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेदरम्यान भारताच्या फलंदाजी क्रमामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो, असे सूतोवाच संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलने केले. पाच सामन्यांच्या या मालिकेस २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. (Axar…

Read more

Australian Open : जोकोविच, झ्वेरेव उपांत्यपूर्व फेरीत

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये रविवारी नोव्हाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वेरेव, कार्लोस अल्कारेझ या मानांकित खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीमध्येही आर्यना सबालेंका, कोको गॉफ यांनी विजयी घोडदौड कायम राखली.…

Read more

West Indies : फिरकीपटूंनी साकारला पाकचा विजय

मुलतान : फिरकीपटूंच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी वेस्ट इंडिजला १२७ धावांनी पराभूत केले. तिसऱ्या दिवशीच संपलेल्या या सामन्यात विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य असताना विंडीजचा दुसरा…

Read more

World Cup : भारताच्या मुलींची विजयी सलामी

क्वालालंपूर : भारतीय संघाने रविवारी १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ९ विकेटनी सहज विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या भारताने ‘ग्रुप ए’मध्ये २ गुणांसह अग्रस्थान पटकावले…

Read more