ताज्या बातम्या

England Badminton : लक्ष्य सेनचा सनसनाटी विजय

लंडन : भारताच्या लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सनसनाटी निकाल नोंदवला. लक्ष्यने इंडोनेशियाच्या तृतीय मानांकित जोनातन ख्रिस्टीचा २१-१३, २१-१० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.…

Read more

Rahul Dravid : ‘कर्तव्यमूर्ती’ द्रविड कुबड्यांसह मैदानात!

जयपूर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समर्पणभावाचे बरेच दाखले दिले जातात. गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव शिबिरामध्येही त्याचा प्रत्यय आला.…

Read more

Mitchell Marsh : मार्शला खेळण्यास परवानगी, पण…

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार मिचेल मार्शला आगामी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फिट ठरवण्यात आले आहे. तथापि, मार्श हा गोलंदाजी करण्यास अद्याप पुरेसा फिट नसल्याने त्याला केवळ…

Read more

PTM in final : ‘पाटाकडील’ ‘खंडोबा’ संघांत अंतिम सामना

कोल्हापूर : प्रतिनिधी : पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने दिलबहार तालीम मंडळाचा अर्धा डझन गोलने धुव्वा उडवत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. शुक्रवारी (दि.१४) पाटाकडील आणि खंडोबा…

Read more

Player of month: शुभमन गिल ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलची फेब्रुवारी २०२५ साठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी निवड झाली. फेब्रुवारी महिन्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे गिलने ऑस्ट्रेलियाच्या…

Read more

Khandoba : खंडोबा अंतिम फेरीत

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने वेताळमाळ तालीम मंडळावर टायब्रेकरमध्ये ४-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना शून्य गोलबरोबरीत होता. पाटाकडील तालीम…

Read more

Lakshya Sen: लक्ष्य सेनची विजयी सलामी

लंडन : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये मंगळवारी विजयी सलामी दिली. लक्ष्यने पहिल्या फेरीत तैपेईच्या सू ली यँगविरुद्ध १ तास १५ मिनिटे रंगलेल्या…

Read more

Bracewell : ब्रेसवेलकडे न्यूझीलंडचे नेतृत्व

ऑकलंड : पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेस १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे.…

Read more

Mayank Yadav : मयंक आयपीएलच्या पूर्वार्धास मुकणार

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील लखनौ सुपरजायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हा यंदाच्या मोसमातील पूर्वार्धात खेळू शकणार नाही. मयंक अद्याप पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसून त्याने नुकताच बेंगळुरूमधील…

Read more

Sanjay Singh : भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली

नवी दिल्ली : प्रतिनिधी : क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघ वरील बंदी उठवली. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत भारतीय क्रीडा प्राधिकरण…

Read more