Sunrisers : सनरायझर्सची विक्रमांना गवसणी
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ बाद २८६ धावा फटकावल्या. या धावा करताना सनरायझर्सने काही नवे विक्रम रचले, तर काही जुन्या विक्रमांशी…