Uncategorized

कर्करोगविरोधी उपचारांचा भारतीय आविष्कार

-स्मृति मल्लपटी शोध-संशोधन आणि ज्ञान-विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे पाश्चात्य देशांच्या प्रभावाने व्यापलेली आहेत. मात्र नितांत गरज आणि पर्यायाचा उपलब्ध नसलेला अवकाश या निकडीतून आता भारतानेसुद्धा कर्करोग विज्ञानात आपला ठसा उमटवण्यात…

Read more

संशयाच्या भोवऱ्यात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ६६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावून अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धेत इमानने इटलीच्या बॉक्सरला अवघ्या ४६ सेकंदात पराभूत केले होते. यामुळे…

Read more

रश्मी शुक्लांची उचलबांगडी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आणि आयोगाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेला काहीसा सावरणारा म्हणावा लागेल. एखादे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या अधिका-याला मुदतवाढ…

Read more

व्यक्तिवेध : अंतराळातून आल्या अनोख्या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा ! तुम्ही-आम्ही सर्वाँनी एव्हाना एकमेकांना भरभरून शुभेच्छांचे आदान-प्रदान केले आहे. आनंदात, उत्साहात, जल्लोषात, चैतन्यमय वातावारणात दिवाळी साजरी झाली. दिवाळी हा भारतीयासांठी सर्वात मोठा सण असतो. जणू सणांचा राजा.…

Read more

खासगी मालमत्ता अधिग्रहणावर अंकुश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.५) खासगी मालमत्तांच्या अधिग्रहणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. घटनेच्या कलम ३९ (बी) अंतर्गत प्रत्येक खासगी मालमत्तेला सामूहिक मालमत्तेचा भाग मानता येणार नाही, असे सरन्यायाधीश…

Read more

तोफा धडाडू लागल्या

विधानसभा निवडणुकीची माघारीची मुदत संपली आणि आता मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले तरी खरे नाट्य अर्ज माघारीपर्यंत असते. ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्याव्यतिरिक्त अर्ज…

Read more

कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे ‘पुढारी’

– विजय चोरमारे प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वामुळे पुढारी हे केवळ वृत्तपत्र राहिले नाही, तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे पुढारपण पुढारीने केले. पत्रकारितेच्या माध्यमातून इथल्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम…

Read more

व्यक्तिवेध : व्यासंगी विद्वान

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचे वयाच्या ६९व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक व्यासंगी विद्वान काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्याकडे विद्वानांनी सत्ताशरण होऊन सत्तेच्या सोयीनुसार वागण्याची…

Read more

सोलापुरात वाहतूक पोलिसांचा दणका!

सोलापूर; विशेष प्रतिनिधी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एकूण १४००० वाहनांवर…

Read more

दिवाळी पाडवा दिवशी माय लेकराची आत्महत्या

बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या दिवशी  माय लेकराच्या आत्महत्येची  दुर्दैवी घटना घडली आहे. पतीची मारहाण आणि सासू सासऱ्यांचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हिंडलगा गणपती जवळ असणाऱ्या अरगन…

Read more