Uncategorized

Uttareshwar Cup: ‘पाटाकडील’ अंतिम फेरीत

कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळ संघावर २-० असा विजय मिळवत पाटाकडील तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (३० मार्च) दुपारी चार वाजता…

Read more

Shivaji entered final : शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा टायब्रेकरमध्ये ४-२ असा पराभव करत उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना २-२…

Read more

Shah on Separatism: फुटीरतावाद शेवटची घटका मोजतोय

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरस्थित हुर्रियत कॉन्फरन्सच्या आणखी दोन घटकांनी फुटीरतावादाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘नवीन भारत’च्या स्वप्नावर त्यांची वचनबद्धता आणि विश्वास व्यक्त केला आहे.…

Read more

Auto Tariff  : डोनाल्ड ट्रम्पकडून ऑटो टॅरिफ बॉम्ब

वॉशिंग्टन : अमेरिकेतील देशांतर्गत ऑटो उद्योगाला बळकटी येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के ऑटो टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेत आयात होणारी वाहने आणि ऑटो पार्टस् वर २५ टक्के कर…

Read more

Anna Bansode : अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेचे २२ वे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. या पदासाठी केवळ त्यांचाच अर्ज दाखल…

Read more

Delhi HC report : न्यायाधीश निवासस्थानातील ‘जळीत नोटा’ चौकशी अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी अग्निशमन दलाच्या जवानांना जळालेल्या नोटा सापडल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र…

Read more

Uttareshwar Cup: ‘शिवाजी’चा पुढील फेरीत प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (२० मार्च) शिवाजी तरुण मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ३–१ ने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात करण चव्हाण-बंदरे सामनावीर…

Read more

Koratkar Case : पोलिसांच्या सल्ल्याने कोरटकरकडून डेटा डिलिट

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या  सल्ल्यानेच मोबाइलमधील डेटा डिलिट केला, अशी धक्कादायक माहिती फिर्यादी सावंत यांचे…

Read more

Sunil Gujar : जवान सुनील गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी: भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशात झालेल्या अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सुनील गुजर यांच्यावर शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथे शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.…

Read more

Kolhapur First : विकासासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ आवश्यक

 कोल्हापूर : प्रतिनिधी : विकासासाठी कोल्हापूर, शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असून हद्दवाढ झाल्यास अनेक मार्गाने अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल. पुणे शहराने २७ वेळा हद्दवाढ केली आपण मात्र १९७२पासून एकदाही हद्दवाढ…

Read more