समाज

Old pension  : शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

मारुती फाळके :  कोल्हापूर : शिक्षक सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा, गोर गरिबांच्या शाळा बंद करणारा संचमान्यतेचा अन्यायी निर्णय बदला, आश्वासित योजना लागू करा, समान…

Read more

Ukrain’s attack: युक्रेनचा रशियाच्या बॉम्बर बेसवर हल्ला

एंगेल्स : युक्रेनने गुरुवारी (२० मार्च) रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या ठिकाणी प्रचंड स्फोट झाले आणि पाठोपाठ मोठी आगही लागली. युद्ध आघाडी रेषेपासून युक्रेनने सातशे…

Read more

X sues Centre: मस्कच्या ‘एक्स’चा केंद्र सरकारविरोधात खटला

नवी दिल्ली : एलन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ने गुरुवारी केंद्र सरकारविरुद्ध खटला दाखल केला. कर्नाटक उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील सामग्री ब्लॉक करण्यासाठी आयटी कायद्याचा मनमानी…

Read more

AI patent  : शेतातच समजणार रोगाचा प्रादुर्भाव

कोल्हापूर : प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे. या संशोधनामुळे शेतात उभ्या…

Read more

RANGPANCHAMI : रंगात दंगले सारे…

कोल्हापूर : रंगपंचमीचा उत्साह बुधवारी (१९ मार्च )सर्वत्र दिसून आला. अबालवृद्ध रंगात न्हाऊन गेले. अनेक शहरांत डीजेच्या तालावर तरुणाईने ताल धरला. रंगाची उधळण आणि जोडीला संगीताचा ठेका असे चित्र अनेक…

Read more

Sunita Williams return: सुनीता विल्यम्ससह सर्व अंतराळवीर सुखरुप परतले

फ्लोरिडा : ड्रॅगन अंतराळ यान भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३.२७ वाजता यशस्वीरित्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरण्यात आले. नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स, क्रू-9 चे सदस्य बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर…

Read more

Farmers issu : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

मुंबई : प्रतिनिधी :  अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीममुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. आमदार पाटील…

Read more

Sunita returns : सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास सुरू

वॉशिंग्टन : तब्बल नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर  नासाच्या अंतराळवीर सुनीत विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू झाला आहे. सुनीता विल्यसम्स यांच्यासोबत क्रू मेंबर बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन कॉसमोनॉट…

Read more

Clashes erupt in Nagpur:  नागपुरात दंगल, जाळपोळ

नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात…

Read more

Sugarcane FRP : एफआरपी एकाच टप्प्यात

मुंबई : प्रतिनिधी : उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. या निर्णयामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी…

Read more