Tamim Iqbal: तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका
ढाका : बांगला देशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला मैदानावरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाइनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ढाका प्रीमियर…