समाज

Parulekar : स्वयंसिद्धाच्या संस्थापिका कांचन परुळेकर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचन परुळेकर (वय ७४) यांचे आज बुधवारी (दि. २६) कर्करोगाने निधन झाले. स्वयंसिद्धा, स्वयंप्रेरिका, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी…

Read more

Judge appointment: उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे

नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायाधीशांपैकी ७७ टक्के न्यायाधीश उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील आहेत. २०१८ पासून ७१५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांमध्ये उच्च जातीतील न्यायाधीश ५५१…

Read more

Double Marriage: सकाळी प्रेयसीसोबत, संध्याकाळी ठरलेल्या मुलीशी लग्न

गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पुरुषाने सकाळी त्याच्या प्रेयसीसोबत सकाळी, तर कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी संध्याकाळी लग्न केले. ही घटना ही घटना गोरखपूरच्या हरपूर बुधत भागात…

Read more

SC stays HC ruling : असंवेदनशील, अमानवी

नवी दिल्ली : बलात्काराची व्याख्या करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायायलयाने बुधवारी स्थगित ठेवला. तसेच या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे कडक ताशेरेही खंडपीठाने ओढले.…

Read more

Milk Protest : शेतकऱ्यांनी केली दुधाची आंघोळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : गाईचे थकीत अनुदान मिळावे आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करुन सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये…

Read more

Justice Verma: न्या. वर्मांच्या निवासस्थानी चौकशी

नवी दिल्ली : न्यायाधीशाच्या निवासस्थानी कथितरित्या सापडलेल्या नोटांच्या तपासासाठी कोर्टाचे पॅनेल संबंधित न्यायाधीशाच्या निवासस्थानी पोहोचले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली त्यावेळी ती विझवण्याचे काम सुरू…

Read more

Koratkar remanded PC: कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.तट यांनी २८…

Read more

Shahid College: ‘शहीद’च्या विद्यार्थिनींचे कर्तृत्व भारावून टाकणारे

तिटवे : शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये असलेला आत्मविश्वास, मेहनत आणि नवकल्पनांचा विचार पाहून मन भारावून गेले आहे. अशीच उत्तुंग प्रगती करत रहा, आपल्या संस्थेचे नाव उंचावत रहा, असे मत विजयालक्ष्मी प्रकाशराव…

Read more

Mahatma Phule : फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार द्या

मुंबई : प्रतिनिधी : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव सोमवारी (२४ मार्च) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. केंद्राला शिफारस…

Read more

Allahabad HC: ‘बदली नको, महाभियोगच हवा’

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार संघटनेने सोमवारी (२४ मार्च) न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदली करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. त्यांची बदली करणे पुरेसे नसून त्यांच्यावर महाभियोगच चालवला जावा,…

Read more