समाज

Justice Verma transfer: विरोध निष्फळ, न्या. वर्मा यांची बदली

नवी दिल्ली : निवासस्थानी कथितरित्या सापडलेल्या रोकडमुळे वादात अडकलेले न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली. केंद्र सरकारने ही अधिसूचना शुक्रवारी (२८ मार्च) काढली. वर्मा यांची बदली अलाहाबाद…

Read more

Earthquake: भयकारी भूकंप…!

रंगून : म्यानमारच्या मांडले थायलंडची राजधानी बँकॉकला शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या, पूल पडले. रस्ते भेगाळले. काही मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक…

Read more

PM Modi offers support; म्यानमार, थायलंडला सर्वतोपरी मदत

नवी दिल्ली : म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच या दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शवली. (PM Modi offers support)…

Read more

Earthquake hits Myanmar : म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या एक हजारावर

नेपिडो : म्यानमार देशाला शक्तिशाली भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले. शुक्रवारी सकाळी ७.७ रिश्टर स्केलचा धक्का बसला. संपूर्ण म्यानमार या घटनेने हादरून गेले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्ते उखडले.…

Read more

दडपलेला इतिहास निर्भिडपणे मांडणारः इंद्रजित सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी : कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही. माझी लेखणीची, जिभेची तलवार चालणारच. दडवून, दडपून ठेवलेला सत्य इतिहास जनतेपुढे निर्भिडपणे मांडणार, असा ठाम निर्धार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत…

Read more

Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांनी भिडेंना अटक करावी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा दंगलीवेळी केलेली चूक पुन्हा करू नये. त्यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी उर्फ  मनोहर भिडे  यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी…

Read more

ST: उन्हाळी सुट्टीत एसटीच्या रोज  ७६४ नवीन फेऱ्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत यंदा जादा वाहतुकीसाठी राज्यात दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या सर्व फेऱ्या आगाऊ…

Read more

Alok Jatratkar: ‘धम्मसंगीती’च्या अध्यक्षपदी आलोक जत्राटकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : जळगाव येथे आयोजित केलेल्या ‘प्रज्ञावंत राजा ढाले साहित्य धम्मसंगीती’चे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची निवड करण्यात आली आहे. मंचाचे अध्यक्ष प्रा.…

Read more

Waqf Amendment Act: तमिळनाडू सरकारचा वक्फ विधेयकाविरोधात ठराव

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी (२७ मार्च) राज्य विधानसभेत केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध ठराव मांडला. भाजप आमदार वनथी श्रीनिवासन यांनी विरोध केलेला हा ठराव…

Read more

Shivaji University : ‘शिवाजी विद्यापीठ’ प्रश्नी शिवप्रेमीचे आंदोलन  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ‘आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ’ या घोषणेने शिवाजी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. बुधवारी सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करण्यासाठी  आणि ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम रहावे यासाठी…

Read more