समाज

Quake survivors rescue: ६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले

नेपिडो : त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. प्रचंड ढिगाऱ्याखाली त्यांनी साठ तास कसे काढले असतील, हे एक आश्चर्यच, पण चौघांची बचावपथकाने सुखरूप सुटका केली. ढिगारे उपसण्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची…

Read more

Ramjan Eid : देशभर रमजान ईद उत्साहात साजरी

नवी दिल्ली : तब्बल एक महिन्याच्या उपवासानंतर सोमवारी (३१ मार्च) देशभर ईद साजरी करण्यात आली. ईदच्या विशेष नमाज पठणात हजारो मुस्लिमांनी एकत्रित नमाज पठण करुन परमेश्वराचे चिंतन केले. दिल्लीत जामा…

Read more

Raju Shetti : शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा पोलिस अधिकारी हरपला

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा आणि शेतकऱ्यांच्या चळवळीला माणुसकीच्या नात्याने मदत करणारे हळवे पोलीस अधिकारी हरपले, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस…

Read more

Fadnavis: वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

सातारा : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक सध्या चर्चेत आहे. या स्मारकाला कसलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला हे स्मारक हटवण्यासंबंधी…

Read more

Rahul met Manipur Leaders: हिसाचारग्रस्त मणिपूरच्या नेत्यांशी राहुल यांचा संवाद

इम्फाळ : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील विविध समुदायांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत ईशान्येकडील या हिंसाचारग्रस्त राज्याला…

Read more

Sapkal slams Ajit Pawar: अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राक्षसी बहुमताने सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली, पण…

Read more

Myanmar death toll: म्यानमारमधील मृतांचा आकडा १,६४४

नेपिडो : म्यानमारमध्ये भूकंपाने हाहाकार उडाला. मोठी पडझड झाल्याने मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. अडीच हजारावर लोक जखमी झाले आहेत. म्यानमारच्या जंटा सरकारने मृतांचा आकडा १६४४, तर २,३७६ लोक जखमी झाल्याचे…

Read more

India’s Aid for Myanmar: भारताकडून म्यानमारला आणखी ४० टन मदत साहित्य

नवी दिल्ली : भारताने भूकंपग्रस्त म्यानमारला आणखी ४० टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत आपले प्रयत्न गतिमान केले आहेत. ४० टन मदत घेऊन जाणारी आयएनएस सातपुरा आणि आयएनएस…

Read more

DA hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (२८ मार्च) गुड न्यूज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) २ टक्क्यांनी…

Read more

clash broke out in Nepal: लोकशाही चालणार नाही…!

काठमांडू : लोकशाही चालणार नाही, राजेशाही पूर्ववत आणा, अशी मागणी करत नेपाळमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या हिंसाचार अनेकजण जखमी झाले. आंदोलकांनी इमारती आणि कार्यालयांची तोडफोड…

Read more