समाज

Suley criticized Report :‘दीनानाथ’संबंधीचा अहवाल जाळा

पुणे : येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. घटनेत तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला…

Read more

Student shot dead: कॅनडातील गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

हॅमिल्टन : कॅनडातील हॅमिल्टनमध्ये बस स्टॉपवर वाट पाहत उभी असलेल्या पंजाबमधील एका विद्यार्थिनीची गोळीबारात हत्या करण्यात आली. सांगण्यात आले. हरसिमरत रंधावा (वय २१) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की…

Read more

Indian Railway: अशी धावली भारतातली पहिली आगीनगाडी

आज, भारतीय रेल्वे ही वंदे भारत, राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेस यासारख्या जलद आणि प्रिमियम ट्रेन चालवते. बुलेट ट्रेनचे कामही प्रगतिपथावर आहे. पण हे अंतर कापण्यासाठी आपल्याला…

Read more

Shukla set for space travel : अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे मध्ये अंतराळ मोहिमेवर

बेंगळुरू : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला येत्या मे महिन्यात अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाला चार…

Read more

Sapkal attacks on BJP: हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती आहे. आपल्या या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा…

Read more

Opposition attacks Mahayuti: महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?

मुंबई : बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील एका महिलेला सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात टीकेची राळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का, असा सवाल करत असेल तर…

Read more

CSIBER speech: गांधीजींची सत्य, अहिंसा आयुष्याला दिशा देणारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : महात्मा गांधीजींची सत्य, अहिंसा आणि प्रेम ही तत्त्वे आयुष्याला दिशा देणारी आहेत, असे मत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांनी व्यक्त केले. (CSIBER speech)…

Read more

Cashless treatment: अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता घ्यावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अपघातग्रस्त…

Read more

Andhshraddha: आणि घरात कपडे पेटवणारी भानामती पळाली !

सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात एका शेतकरी कुटुंबात गेल्या आठ नऊ महिन्यापासून अचानक घरातील कपडे आपोआप पेटू लागले. अंगणात रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजा…

Read more

Fonde : फोंडेंवरील निलंबन मागे घ्या, अन्यथा संप  

कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेकडील सहायक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. निलंबनाची कारवाई रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील,…

Read more