राजकारण

Complaint against ‘Dinanath’: ‘दीनानाथ’ची आणखी एका प्रकरणात चौकशी

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. आधीच हे रुग्णालय तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. त्यातच रूग्णालयाविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.…

Read more

Raut criticized Shah: जय शहांनी शंभर सेंच्युरी मारल्या…

मुंबई : प्रतिनिधी : जागतिक क्रिकेटचा उद्धार करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर सोपवली आहे. जय शहा यांनी शंभर सेंच्युरी मारल्या, गावस्कर, सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवले. ज्याने शे दिडशे विकेट्स घेतल्या, ज्याने…

Read more

Phule Cinema: ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?

-विजय चोरमारे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘‘फुले’’ हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे, ज्यामध्ये एका ब्राह्मण मुलाला…

Read more

Land enquiry: धनवटांसह अन्य भूमाफियांची चौकशी?

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वादग्रस्त नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेल्या पोपट व राजेंद्र धनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या प्रकरणाची चौकशी…

Read more

Waqf Act: वक्फ कायदा अस्तित्वात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला मान्यता दिली. त्यामुळे हा कायदा मंगळवार(८ एप्रिल)पासून अंमलात आला, असे केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.(Waqf Act) वक्फ सुधारणा…

Read more

CM on Development: पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विनाअडथळा सुविधा पुरविल्या जात आहेत. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक होण्यासाठी इको सिस्टीम तयार केले जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत  सर्वच भागाचा संतुलित…

Read more

Notice to mumbia police: कामरा यांच्या याचिकेवर मुंबई पोलिसांना नोटीस

मुंबई : प्रतिनिधी : एका स्टँड-अप कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘‘गद्दार’’ अशी टीका केल्याबद्दल कॉमेडियन कुणाल कामरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस…

Read more

Stalin welcomes SC verdict: सर्व राज्य सरकारांचा ऐतिहासिक विजय

चेन्नई : विधानसभेने मंजूर केलेली विधेयके राज्यपाल आर. एन. रवी यांनी रोखून धरल्याच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारच्या बाजूने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. हा निकाल म्हणजे सर्व राज्य सरकारांचा विजय…

Read more

SC slams governor Ravi : तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची

नवी दिल्ली : तामिळनाडू राज्य सरकारने दुसऱ्यांदा पाठवूनही ती बराच काळ रोखून धरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आर. एन. रवी यांना कडक शब्दांत फटकारले. त्यांची ही कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची असल्याचे…

Read more

Public Employment: सार्वजनिक सेवा पदनियुक्ती वंशपरंपरेने नाही

नवी दिल्ली : सार्वजनिक सेवेतील पदनियुक्ती वंशपरंपरागत पद्धतीने करता येणार नाही, अशी नियुक्ती राज्यघटनेच्या कलम १४ आणि १६ चे उल्लंघन करते, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने अशा नियुक्त्यांना परवानगी देण्याचा…

Read more