विदर्भ

murder : शेती करायला सांगताय, खूनच करतो!

नागपूर :  इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलाने आईवडिलांचा निर्घृण हत्या केल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे उघडकीस आली. ‘अभ्यास सोडून शेती कर,’ असा तगादा आईवडील सतत देत असल्याने चिडून जाऊन…

Read more

climate : तीन दिवस गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मुंबई :  प्रतिनिधी : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेती कामाचे नियोजन…

Read more

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवन परिसरात संपन्न झाला. आज (दि.१५) महायुतीच्या ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप-१९, शिवसेना-११ आणि राष्ट्रवादीच्या…

Read more

लोकसंख्या वाढीचा भागवत यांचा सल्ला!

नागपूरः लोकसंख्या वाढीच्या दरात (प्रजनन दर) घट झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी चिंता व्यक्ती केली आहे. लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे. लोकसांखिकीच्या नियमानुसार लोकसंख्येचा…

Read more

मला पाडण्याची  राणांची लायकी नाही

अमरावती : माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.…

Read more

ताडोबात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू

चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. बोटेझरी जंगलात ही गिधाडे सोडली होती. याच वर्षीच्या जानेवारीत हरियाणातील पिंजोर येथून आणलेल्या संकटग्रस्त व…

Read more

फडणवीस मुख्यमंत्री होताच माझे उपोषण सुरू : जरांगे

मुंबईः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला, की मी पुन्हा…

Read more

अदानींना जेलमध्ये टाकावे : नाना पटोले यांची मागणी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार सहमतीनेच ठरेल

नागपूर; प्रतिनिधी : ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचाच मुख्यमंत्री व्हावा, तीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. सरकार महायुतीचेच येईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वसहमतीने ठरवला जाईल,’ असे भाजपचे…

Read more

१११ वर्षाच्या आजीने बूथवर जाऊन केले मतदान

गडचिरोली : लोकशाहीच्या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह वयोवृद्ध मतदारांत दिसून आला. मुलचेरा तालुक्याच्या गोविंदरपूरच्या फुलमती बिनोद सरकार १११ वर्षांच्या या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन मतदान केले. (Maharashtra Election)…

Read more