मुंबई

आ. झिशानही होते शूटर्सच्या निशाण्यावर

मुंबई; प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले, की त्यांचे चिरंजीव आ. झिशान सिद्दीकी हेदेखील शूटर्सच्या निशाण्यावर होते. चौकशीत आरोपीने हे…

Read more

उद्धव ठाकरेंवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी

मुंबई;  प्रतिनिधी : उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच. एन. रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी…

Read more

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

मुंबई;  प्रतिनिधी : मराठी चित्रपट सृष्टीतील विविधांगी भूमिका लीलया साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे आज (दि.१४) निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  त्यांच्या पश्चात्त…

Read more

कांबळे, पाटोळे, सुकन्या, सबाने यांना दया पवार पुरस्कार

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखक प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे,…

Read more

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जण…

Read more

स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने कोल्हापूरच्या ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला दोन कोटी रुपयाचा धनादेश सोपवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. स्वप्निलचे…

Read more

दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द : प्रवाशांना दिलासा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लालपरी अर्थात एसटी सर्वसामान्यांच्या साठी वरदान आहे. राज्याच्या ग्रामीण तसेच बहुतांश भागात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दहा टक्के…

Read more

मुंबईतील पाच नाक्यांवर टोलमाफी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनं लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा…

Read more

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड हादरले

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी रात्री मरीन लाईन्सजवळील बडा कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाऊस असतानाही त्यांचे चाहते व…

Read more

भाजपला राजकीय खांदा द्यायचा आहे

मुंबई; प्रतिनिधी : आजची लढाई महाभारताची आहे. महाभारतात पांडवांना इंचभरही जागा देणार नाही, अशी कौरवांची मस्ती होती. तीच वृत्ती भाजपची आहे. देशात अन्य पक्ष नकोत, केवळ भाजपच असला पाहिजे, अशी या…

Read more